करमाळा प्रतिनिधी

प्रभू श्रीराम नवमी निमित्त आ रहे हैं भगवाधारी विश्व हिंदू परिषद बजरंग दल करमाळा यांच्या वतीने व विवेक कुलकर्णी बजरंग दल मुंबई क्षेत्र संयोजक, नितीन महाजन बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांत सयोंजक, संदेश भेगडे बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहसयोंजक यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील सर्वात मोठी त्रिशूल दीक्षा आपल्या करमाळा प्रखंडात देव देश धर्म आणि संस्कृती चे रक्षण करण्यासाठी तसेच हिंदू समाज हिंदू माता भगिनिंचे रक्षण धर्मांतर लव जिहाद गोवंश हत्या मंदिरांचे देव देवतांचे विटंबना थांबवण्यासाठी अधर्माचा अंधकार दूर करण्यासाठी हिंदुत्वाची राष्ट्रभक्तिची धगधगती ज्वाला प्रज्वलित करण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे ११०० युवक त्रिशूल दीक्षा घेणार आहेत.

कार्यक्रमाची रूपरेषा पुढीप्रमाणे

दिनांक ०७/४/२५ रोजी दुपारी ठीक ०४ वाजता त्रिशूल दीक्षा ठिकाण विकी मंगल कार्यालय

संध्याकाळी ठीक ०५ वाजता शौर्य संचलन  

संचलन मार्ग विकी मंगल कार्यालय-सुभाष चौक-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा-जय महाराष्ट्र चौक-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-सुभाष चौक-जय महाराष्ट्र चौक – फुलसुंदर चौक-किल्लावेस समाप्त

संध्याकाळी ०६ वाजता महाआरती होईल व प्रभू श्रीराम यांची भव्य दिव्य शोभायात्रा निघेल शोभायात्रा मार्ग किल्लावेस-फुलसुंदर चौक-जय महाराष्ट्र चौक-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-सुभाष चौक समाप्त

हिंदुत्वाचा लख्ख प्रकाश सर्वदूर पासरिवण्यासाठी आपणही सर्वांनी आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित रहा..!

वृताकांन – संदेश बाबर प्रसिध्दी प्रमुख ९६५७२८५८३६

आपले नम्र – विश्व हिंदू परिषद बजरंग दल करमाळा

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *