
करमाळा प्रतिनिधी
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. माजी चेअरमन संतोष जाधव पाटील व त्यांचे पुतणे अभिजित जाधव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अमोलसिंह भोसले यांनी अर्ज स्विकारला आहे. यावेळी सह निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठोकडे उपस्थित होत्या. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उमेदवारी अर्ज जाधव पाटील यांनी दाखल केला आहे.

