करमाळा प्रतिनिधी

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नूतन प्रदेश सरचिटणीसपदी अजिंक्य पाटील यांना नियुक्ती झाली आहे. पत्र राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांनी अधिकृत सोशल मीडिया पेजवर व्हायरल केले आहे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रांत अध्यक्ष खासदार सुनील तटकरे व करमाळा तालुक्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्य पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल करमाळा तालुका व शहरातील अनेक मान्यवरांनी पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *