
करमाळा प्रतिनिधी
क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर अवघडे, तालुकाध्यक्ष दीपक आरणे यांनी दलित महासंघाचे कार्यकारणी निवड जाहीर केली असून यामध्ये तालुका उपाध्यक्ष म्हणून तानाजी लोंढे व तालुका कार्याध्यक्ष म्हणून नामदेव पोळ यांचे निवड करण्यात आली आहे.

