करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून बुद्ध वंदना करण्यात आली.

यावेळी उपस्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करमाळा तालुका संघचालक डॉ. श्रीराम परदेशी, तालुका कार्यवाह दत्ताजी मनसुके व तालुका सहकार्य प्रवीण गायकवाड तसेच पत्रकार जयंत दळवी, सुहास मोहोळ, सोनू, रितेश कटारिया,बाळासाहेब कुंभार, संघर्ष दयाळ, नरेंद्र ठाकूर, नितीन कांबळे हे सर्व उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *