करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहरामध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकाजवळ क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. सोमनाथ बोराटे, अतुलजी बनसोडे, नवनाथ मोहोळकर सर, हनुमंत भोंग सर,

मधुकर शिंदे, गजेंद्र नाळे, विपुल पुजारी सर (न.पा. अधिकारी), अशोक दुधे, चंद्रकांत रोडे, अभिजीत दुधे, अंकुश जाधव व आनिता राऊत (अध्यक्ष-आ.भा.म. फुले समता परिषद महिला ता- करमाळा), माधुरीताई परदेशी (अध्यक्ष-ग्राहक मंच करमाळा), डॉ. मोटे मॅडम, अनिता शिंदे मॅडम, स्वाती मोहोळकर, भुजबळ मॅडम व मंगल मोहोळकर मॅडम इत्यादी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *