करमाळा प्रतिनिधी

श्री जगदंबा कमलादेवी चरणी सोन्याची नथ 15900 /-  पंधरा हजार नवशे किमतीचे आकांक्षा कैलास जगताप रा. श्री देवीचामाळ यांच्याकडून तसेच मल्लिकार्जुन चंद्रकांत गिराम रा. पुणे सोन्याचे डोळे अंदाजे पाच ग्रॅम चे त्यांच्याकडून अर्पण करण्यात आले आहेत. समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष सोमनाथ चिवटे, शिवाजी पकाले, अशोक गाठे, केतन जगताप, रोहित पुजारी, तुषार सोरटे, सहदेव सोरटे उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *