करमाळा प्रतिनिधी

विहाळचे हरिभाऊ कायगुडे यांची उपसरपंच पदावर निवड झाल्या बद्दल माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांचे नेतृत्वाखाली आणि सभापती अतुलभाऊ पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. जेऊर येथील आमदार कार्यालयात हा कार्यक्रम पर पडला. यावेळी कुगावचे सरपंच सागर पोरे, सोगावचे युवानेते राहुल गोडगे, फुलचंद गायकवाड यासह अनेक

मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास विहाळ येथील सरपंच मोहन मारकड, माजी सरपंच साहेबराव मारकड, माजी उपसरपंच हरिदास गाडे, वस्ताद प्रभाकर मारकड, नरसिंग देवकते, सतीश शेठ देवकते, नवनाथ कायगुडे, मारुती कायगुडे, अण्णा देवकते, बाबासाहेब बंडगर, पांडुरंग बंडगर, माजी उपसरपंच महादेव बंडगर, नानासाहेब श्रीरामे, चांद भाई शेख आदी उपस्थित होते. प्रस्तविक व सूत्रसंचालन जेऊरचे माजी सदस्य विनोद गरड यांनी केले. सोशल मीडिया तालुकाध्यक्ष संजय फडतरे यांनी आभार मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *