करमाळा प्रतिनिधी
आज जेऊर येथे तालुका स्तरीय कुस्ती क्रीडा स्पर्धेचा कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचा निकाल पुढील प्रमाणे1) 14वर्ष वयोगट वजन गट 44 कुमार संभाजी सोरटे तालुक्यात प्रथम2) वजन गट 51 किलो कुमार राम सरडे तालुक्यात प्रथम3) 57 किलो वजन गट कुमार वैभव सुरवसे याचा दुसरा क्रमांक