करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील जिंती कावळवाडी रामवाडी या रस्त्यासाठी विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नामुळे 11.20 कोटी मंजूर झाले आहेत. मात्र या रस्त्याची मंजूर होण्याची चाहुल लागताच या रस्त्याचा पाठपुरावा करण्याएवजी

गेल्या एक दोन महीण्यात लोक सभा प्रचार करिता कावळवाडी यागावी आले असताना विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडे कावळवाडी गावचे माजी सरपंच अनिल आण्णा शेजाळ व अनिल आण्णा शेजाळ मित्रपरिवाराने ही मागणी केली

होती आणि संजय मामांनी लवकरच काम मंजूर करू आशी माहिती अनिल आणा शेजाळ यांना दिली. या रस्त्यामुळे 10 ते 12 गावाचा प्रश्न मार्गी लागला आहे आणि कावळवाडी गावचे माजी सरपंच अनिल आण्णा शेजाळ याच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *