करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहरापासून तीन किलोमीटरवरच बस बंद पडली आहे. यामुळे प्रवासी नाराज झाले आहे. करमाळा ठाणे गाडी आगोदर एक तास लेट निघाली होती आणि तीन चार किलोमीटर अंतरावर बंद पडली आहे. यामुळे प्रवासी नाराज झाले आहे. एक तर उकाडा आहे, एक तास गरम उन्हात प्रवासी रस्त्यावर उतरले आहेत. बस स्थानकाचे अधिकारी कर्मचारी चांगल्या गाड्या देत नाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *