कुर्डूवाडी येथे मोफत कृत्रिम पाय रोबोट शिबिराचे आयोजन
कमलाई नगरी
स्व. आनंद दिघे दिव्यांग क्रांती संघटना माढा तालुका जिल्हा सोलापूर यांनी मोफत कृत्रिम पाय रोबोट शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबीर गुरुवार दि. 6 जून 2024 रोजी सकाळी ९:०० वा. श्रीराम मंगल कार्यालय कुर्डूवाडी-माढा रोड भोसरी (कुर्डूवाडी)

येथे होणार आहे. शिबिराचा लाभ घेण्यासाठी अनिल बागल (९६५७११५१११), राजू बागल (९९७५९२३५८८), सुहास गाडेकर (९६३७८६२५८१), रोहन काळे (८४४६३२२९५६), मनोज बागल (८००७०२५३२९), शशिकांत बागल (९९२२८९३३११), अशोक परबत (९३२५६८२७७५), पप्पू भांगे (९८२३०१९४९४), महादेव चव्हाण (७०३८१८४०२०) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *