प्रा. रामदास झोळ सर यांची प्रसिद्धी व विकास रोखण्यासाठी खोट्या बातम्या देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो – रवि गोडगे (स्वा.शेतकरी संघटना)
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचा विकास करण्याच्या दृष्टीने प्राध्यापक रामदास झोळ अनेक वर्षापासून सातत्याने प्रयत्न करत आहेत. सध्या त्यांनी शेतकरी व…