करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ बियाणे व खते उपलब्ध करून द्यावीत व महाडिबीटी पोर्टल वर अर्जलेल्या शेतकर्यांना कृषी कार्यालयाकडून परमीट देण्यात यावीत – भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप
करमाळा प्रतिनिधी शेतकऱ्यांना तात्काळ बियाणे व खते उपलब्ध होणे बाबत तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांना भाजपा यूवा मोर्चा जिल्हाध्यक्ष…