रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी 47 लक्ष निधी वितरणाचा कृष्णा खोरे विकास महामंडळाला आदेश, केम उपसा सिंचन योजना व पांढरेवाडी उपसा सिंचन योजना सर्वेक्षणासाठी लवकरच निधी उपलब्ध होणर – रश्मी बागल
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजप प्रवेशावेळी कुठलीही अट न ठेवता फक्त माझ्या तालुक्यातील शेतकऱ्यासाठी…