करमाळा तालुक्यात प्रहारची सत्तेविरुद्ध तोफ धडाडणार ; केम व पांडे गटात बच्चू कडूंची जाहीर प्रचार सभा
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ…