आळसुंदे येथील 40 आंदोलकर दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन करणार : औदुंबरराजे भोसले यांचा इशारा
करमाळा प्रतिनिधी नेरले तलाव उजनीच्या पाण्याने दहिगाव योजने द्वारे भरण्यासाठी आळसुंदे येथील रस्ता रोको आंदोलकावर खोटे गुन्हे दाखल नागरिकातून संतापाची…