मुख्य अभियंता सां.बा. प्रादेशिक विभाग पुणे यांनी दिले करमाळा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या झालेल्या बोगस कामाच्या चौकशीचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आंदोलनाची घेतली दखल – मांढरे पाटील
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून झालेली कामे पूर्णपणे बोगस झालेली आहेत. तालुक्यातील अनेक रस्त्याची कामे न करता…