आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त मौजे पोंधवडी येथे हुरडा पार्टीचे आयोजन
पोंधवडी येथे हुरडा पार्टीचे आयोजन केले होते.करमाळा प्रतिनिधीमौजे पोंधवडी तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर येथे आज दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी…
कुंभारगाव येथील हायस्कूलचे मुख्याद्यापक भागवत खाटमोडे यांच्याकडून होणाऱ्या आर्थिक व मानसिक त्रासाला कंटाळून माजी मुख्याध्यापक जाधव यांचे सहकुटुंम लाक्षणिक उपोषण.
कुंभारगाव येथील हायस्कूलचे मुख्याद्यापक भागवत खाटमोडे यांच्याकडून होणाऱ्या आर्थिक व मानसिक त्रासाला कंटाळून माजी मुख्याध्यापक जाधव यांचे सहकुटुंम लाक्षणिक उपोषण.…
श्री आदिनाथ साखर कारखान्याचा २२ फेब्रुवारी रोजी गळीत हंगाम सांगता समारंभ संपन्न.
श्री आदिनाथ साखर कारखान्याचा २२ फेब्रुवारी रोजी गळीत हंगाम सांगता समारंभ संपन्न. करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आमच्या…
शिवसेनेच्या युवासेना तालुका समन्वयकपदी कुमार माने
शिवसेनेच्या युवासेना तालुका समन्वयकपदी कुमार मानेकरमाळा (सोलापूर) : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या युवासेना तालुका समन्वयकपदी कुमार माने यांची निवड झाली…
डॉ. आप्पा माने यांना राज्यस्तरीय मराठी अध्यापन सेवा कार्य पुरस्कार प्रदान…
डॉ. आप्पा माने यांना राज्यस्तरीय मराठी अध्यापन सेवा कार्य पुरस्कार प्रदान…प्रतिनिधीशेलगाव क, ता. करमाळा येथील रहिवासी असलेले व सध्या मिरजगाव…
सोलापूर येथील उभारण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक साठी एक कोटी रुपये मंजूर झाले- माजी आमदार नारायण पाटील
सोलापूर येथील विद्यापीठ परिसरात उभारण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक तसेच टॉवर बांधकामासाठी एक कोटी रुपये मंजूर झाले…
श्री आदिनाथ महाराज संगोबा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
श्री आदिनाथ महाराज संगोबा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजराकरमाळा :–गेल्या दोन तीन वर्षांपासून कोरोना च्या महामारीमुळे बंद असलेली करमाळा तालुक्यातील…
हुतात्मा इंटरसिटी एक्सप्रेस गाडीला जेऊर येथे थांबा मिळावा यासाठी मा आ जगताप यांचे रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन
हुतात्मा इंटरसिटी एक्सप्रेस गाडीला जेऊर येथे थांबा मिळावा यासाठी मा आ जगताप यांचे रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन करमाळा प्रतिनिधी हुतात्मा इंटरसिटी…
नर्सरी चालकाने बोगस कलींगडाची रोपे दिल्याने केडगाव येथील शेतकऱ्याचे दोन लाखाचे नुकसान
नर्सरी चालकाने बोगस कलींगडाची रोपे दिल्याने केडगाव येथील शेतकऱ्याचे दोन लाखाचे नुकसानचिखलठाण प्रतिनिधीनिर्सरी चालकाने बोगस कलींगडाची रोपे दिल्याने केडगाव ता…
हुतात्मा एक्सप्रेस ला थांबा मिळवण्यासाठी जेऊर येथे शेकडोंच्या उपस्थित मोर्चा
हुतात्मा एक्सप्रेस ला थांबा मिळवण्यासाठी जेऊर येथे शेकडोंच्या उपस्थित मोर्चाजेऊर प्रतिनिधीहुतात्मा एक्सप्रेस ला थांबा मिळवण्यासाठी जेऊर येथे शेकडोंच्या उपस्थित मोर्चा…