ह.भ.प. रामभाऊ महाराज निंबाळकर यांच्या शुभहस्ते उद्या बिटरगाव येथे विकास कामाचे भूमिपूजन

करमाळा प्रतिनिधी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री महाराष्ट्र राज्य तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बिटरगांव (वांगी) येथील वांगी…