शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख पदी डॉ. गौतम रोडे तर शहर प्रमुख पदी चंद्रकांत राखुंडे यांची वर्णी

करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाने शिवसेना तालुकाप्रमुख पदी आळजापूर येथील येथील डॉ. गौतम रोडे…