करमाळा प्रतिनिधी

सोलापुर विश्रामग्रह येथे जिल्हा नियोजन समिती सदस्य उमेश(दादा)पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, राष्ट्रवादी युवक काँग्रसचे ता.अध्यक्ष किरण फुंदे, राष्ट्रवादी काँग्रसचे युवा नेते आशपाक जमादार,सामाजिक कार्यकर्ते बापु तांबे उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *