
करमाळा प्रतिनिधी
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात युवा शहर प्रमुख समीर परदेशी यांच्या नेतृत्वाखाली मूकबधिर विद्यालयात अन्नदान व करमाळा कुटीर रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली होते.

यावेळी शहर प्रमुख समीर परदेशी (हलवाई, उपजिल्हाप्रमुख मयूर यादव, उपशहर प्रमुख शिवसेना संजय भालेराव, तालुकाप्रमुख शंभू फरतडे, उपतालुकाप्रमुख पांडुरंग ढाणे, समन्वयक प्रसाद निंबाळकर, उपशहर प्रमुख कल्पेश राक्षे, उपशहर प्रमुख अनिकेत केंगर, उपशहर प्रमुख आदित्य जाधव, बोरगावचे सरपंच प्रतीक भोज, आदिजण उपस्थित होते.




