करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहरात कमल मल्टीस्पेशालिस्ट हॅास्पिटलच्या उदघाट्नाप्रसंगी करमाळा तालुक्याचे विकासप्रिय आमदार संजयमामा शिंदे, अकलुजचे सुप्रसिद्ध डॅा.इनामदार, माजी आमदार जयवंतराव जगताप, जेष्ठ नेते विलासराव घुमरे सर, भैरवनाथ शुगरचे मॅनेजिंग डायरेक्टर किरण(तात्या)सावंत, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल सावंत, राष्ट्रवादी युवक

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड,  जिल्हाकाँग्रेसचे सरचिटणीस सुनिल बापू सावंत, वाशिंबे चे सरपंच तानाजी बापू झोळ, माजी सभापती चंद्रहास बापू निमगिरे, मांगी सोसायटीचे चेअरमन सुजित तात्या बागल, पोफळज सोसायटी चेअरमन राजेंद्र पवार, सरपंच कल्याणराव पवार, रामभाऊ पवार, देवळालीचे माजी सरपंच आशिष गायकवाड, राजेंद्रसिंह राजेभोसले,

वामनदादा बदे, रमेश आण्णा कांबळे,  मानसिंग खंडागळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशपाक जमादार, बापू तांबे, दादासाहेब लबडे,   तसेच सामाजिक,राजकीय, सहकार,पत्रकार,वैद्यकिय,शैक्षणिक व इ क्षेत्रातील मान्यवर नातेवाईक व

मित्रपरिवारतील सदस्य उपस्थित राहून प्रेमरूपी दिलेल्या शुभेच्छा साठी मी डॅा.विठ्ठल पवार व मा. संचालक रामभाऊ पवार,पोपळज वि. का. सोसायटी चेअरमन राजेंद्र पवार व पवार परिवार मनपुर्वक आभारी आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *