करमाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन युवक ता. अध्यक्षपदी किरण फुंदे यांची निवड करण्यात आली आहे
करमाळा प्रतिनिधी
करमाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन युवक ता. अध्यक्षपदी किरण चंद्रकांत फुंदे यांची निवड झाली आहे. निवडीचे पत्र कृषी मंत्री धनंजय मुंडे व आमदार संजयमामा शिंदे यांच्या उपस्थितीत देण्यात आले आहे. यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अभिषेक आव्हाड, सुजित बागल, अजिंक्य पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *