
मुथा अबॅकस अकॅडमी मधून शंभर विद्यार्थ्यांनी विविध लेवल्स मधून आपला सहभाग नोंदविला
करमाळा प्रतिनिधी
21 जानेवारी रोजी पुणे येथे अरिस्टोकीडस आयोजित अबॅकस व वैदिक मॅथ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत करमाळा येथील नावाजलेली नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्चांक मिळवणारी मुथा अबॅकस अकॅडमी मधून शंभर विद्यार्थ्यांनी विविध लेवल्स मधून

आपला सहभाग नोंदवलेला आहे या परीक्षेसाठी श्रीलंका, इंग्लंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, अमेरिका, मालेगाव, नाशिक, औरंगाबाद, इतर जिल्ह्यातून व तालुक्यातून विद्यार्थी तेथे पोहोचत आहेत एकूण साडेचार हजार ते पाच हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थित ही परीक्षा होत आहे.

या परीक्षेसाठी विद्यार्थी दीड ते दोन महिन्यापासून पाच ते सात मिनिटात शंभर प्रश्न अचूक सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कमीत कमी मिनिटांमध्ये सर्व प्रश्न बरोबर सोडवणे आणि अनीवार्य आहे. सर्वांचे तिथे दोन पेपर्स होणार आहेत. एक पेपर पूर्ण इमॅजिनेशनवर होणार व एक पेपर अबॅकस टूल वर होणार दोन्हीही परीक्षेचा अंतिम निकाल सेपरेट घोषित त्याच दिवशी संध्याकाळी चिफ गेस्ट यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील व संयोजक, आयोजक व नियोजक माननीय उज्वल पांडा सर यांच्या हस्ते होणार आहे.

परीक्षेसाठी सहभागी विद्यार्थी जातेगाव प्राथमिक शाळा यश भांडवलकर, हार्दिक कदम, शौर्य वारे, वेदांत वारे, शौर्य शिंदे,समर्थ शिंदे, विवेक माने, विराज कामटे, प्रणव काळे.
दुरंदे इंग्लिश मीडियम स्कूल कोर्टी येथून सहभागी विद्यार्थी शिवतेज जाधव, श्रेयश दूरंदे, शिवराज नवले, रुद्र नाळे, समर्थ अभंग, शुभम झाकणे, आयुष शिंदे, आदित्य शिंदे, श्रेयश गोलांडे, राजवर्धन पाटील, हर्षवर्धन जाधव आदित्य शिंदे जाधव, शौर्या पाटील, धनराज दुरंदे ,दूर्वा हगारे शंभूराजे सराटे ,दुर्वा शिंदे, स्वरा मारकड हर्षवर्धन पाटील ,प्रणव पारखे, रविराज साखरे, सुरज दूरंदे अनुष्का जाधव, अथर्व लोंढे, शंभूराजे दुरंदे, सहेर शेख , समर्थ अभंग, आर्यन शेरे, आदिराज जाधव.

करमाळा येथील सहभागी विद्यार्थी अथर्व शहा, हर्षल वाघमोडे, शरयू फरतडे ,यश शहा ,सार्थक वनारसे काव्या टीळेकर ईश्वरी मुकणे, श्रावणी गवळी, साई काळे ,मनस्वी पोतदार, हर्ष शहा ,रिदम बोराडे काव्या कटारिया, सादिया बागवान, संग्राम लावंड ,समीक्षा थोरे, स्पंदन घरबुडे ,ओजस गांधी, स्वराज शिंदे, स्नेहा शिंदे, आर्वी बडेकर, ऋषिराज लष्कर, तनुजा गीते, सई पडवळे, अरजान बागवान, शिवतेज जाधव, हर्षल सोळंकी, प्रियल सोळंकी ,काव्या कटारिया, आरुष बनसोडे ,तेजस मंडलेचा, अभिज्ञा जगताप, अपूर्वा जाधव, शंभूराजे शिंदे, रिद्धी शिंदे ,आदित्य कापसे ,युग गुगळे ,श्लोक दुग्गड विराज ,दुग्गड ओवी पिसे ,श्रावणी खराडे ,अनुजा भोसले, यश बिनवडे ,पायल बिनवडे या सर्व विद्यार्थ्यांना मुथा अबॅकस अकॅडमीच्या संस्थापिका ज्योती मुथा, दुरंदे स्कूलच्या मुख्याध्यापिका चारु जाधव जातेगाव प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक माननीय थोरात सर या सर्वांचे अनमोल मार्गदर्शन लाभले या सर्व विद्यार्थ्यांना यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष माननीय गणेश जी करे पाटील यांनी पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.