करमाळा प्रतिनिधी

कँपाल पणजी, गोवा येथे सुरू असलेल्या 37 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करत 7 सुवर्ण 5 रौप्य 5 कांस्य पदकाची कमाई करत पिंच्याक सिलाट खेळात महाराष्ट्राचे अवल स्थान अबाधित ठेवले. 37 वी

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये सोलापूर, ता. करमाळा येथील वैभव काळे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत २ सुवर्ण व १ कांस्य पदकांची कमाई केली. त्याला सोलापूर जिल्हा पिंच्याक सिलाट खेळाचे प्रमुख नागनाथ बोळगे सर यांनी त्याचे अभिनंदन केले.

करमाळा तालुक्याचे नाव देशात गाजवल्याबद्दल त्याचे करमाळा तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. त्याला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *