करमाळा प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने कर्नल समीर कुलकर्णी यांची राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलच्या ‘राष्ट्रीय प्रवक्ते’ पदी,

बाबासाहेब जाधव यांची माजी सैनिक सेल महाराष्ट्र प्रदेश ‘राज्यप्रमुख’ पदी आणि कप्तान वसंत आजमाने यांची माजी सैनिक सेलच्या ‘प्रदेश सरचिटणीस’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी संसदरत्न सुप्रियाताई सुळे, पक्षाचे राष्ट्रीय

सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री आमदार राजेश टोपे व गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार खुशालराव बोपचे हे देखील उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *