करमाळा प्रतिनिधी

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जयवंतराव जगताप गटाचे दोन संचालक बिनविरोध निवडून आलेले आहेत. व्यापारी मतदार संघात दोन जागांसाठी दोन अर्ज आले होते. यामध्ये मनोज पितळे व परेशकुमार दोशी यांचेच फक्त

अर्ज आले होते त्यामुळे हे दोघे बिनविरोध निवडून आलेले आहेत निवडी नंतर मा. आ. जयवंतराव जगताप, युवा नेते शंभूराजे जगताप, व्यापारी, सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *