करमाळा प्रतिनिधी

नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी कुर्डुवाडी शहरातील नाभिक समाजाच्या वतीने भोरे वस्ती येथील नागन्नाथ महाराज मंदीर व संत सेना महाराज मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती. सकाळी दहा वाजता

ह.भ.प. ऊरमुडे महाराज, मोरे महाराज, रणधीर शिंदे महाराज, सुतार महाराज यांच्या भजनी मंडळाचा मंत्रमुग्ध भजनाने संत सेना महाराज यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर श्री संत सेना महाराज यांचे जीवनपट यावेळेस सांगून फुले टाकण्यात आली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *