करमाळा प्रतिनिधी

श्री जगदंबा कमलादेवी मंदिरामध्ये दर्शनासाठी महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री पंकजाताई मुंढे शिवशक्ती परिक्रमा यात्रेनिमित्त आले असताना त्यांचा श्री जगदंबा देवी देवस्थान ट्रस्ट तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष

सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील, विश्वस्त डॉ. प्रदीप कुमार जाधव पाटील, विश्वस्त सुशील राठोड, राजेंद्र वाशिंबेकर, गिरीशकुमार लोणकर, प्रशासन अधिकारी महादेव भोसले, व्यवस्थापक अशोक गाठे, मंदिर पुजारी दादासाहेब पुजारी, नारायण

सोरटे, रवींद्र सोरटे, कमलाकर सोरटे, बापू पुजारी, पुरोहित श्याम पुराणीक, ओंकार शास्त्री तसेच श्रीदेवीचा मळ ग्रामपंचायत सरपंच महेश सोरटे, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच शंभुराजे जगताप, गणेश चिवटे, दीपक चव्हाण, बुधवंत सर,

सचिन चव्हाण, सतीश थोरबोले, प्रमोद गायकवाड, शेखर पवार, ईश्वर पवार, दिलीप चव्हाण, हनुमंत पवार, पद्माकर सूर्यपुजारी, लक्ष्मण हवलदार, महेश कवादे तसेच श्रीदेवीचा माळ ग्रामस्थ उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *