करमाळा प्रतिनिधी

मौजे शेटफळ ता. करमाळा येथील ग्रामस्थांनी तडे गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्या पुतळ्याच्या जागी नवीन अश्वारूढ पुतळा उभारण्याकामी आपण प्रशासना मार्फत ग्रामस्थांच्या भावना विचारात घेऊन योग्य अशी जागा उपलब्ध

करून द्यावी. अबाधित सामाजिक सलोखा असलेल्या शेटफळ या गावाला ऐतिहासिक व धार्मिक पार्श्वभूमी असून येथील सर्व जाती-धर्मांचे लोक एक विचाराने राहत आहेत. तरी जनभावनेचा आदर करून याबाबत आपण तात्काळ योग्य तो निर्णय घ्यावा.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *