वाशिंबे ग्रामपंचायतीतीमध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी.

करमाळा प्रतिनिधी

आज सकाळी ग्रामपंचायत कार्यालय वाशिंबे  या ठिकाणी  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जंयती निमीत्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान’ पुरस्कार अंगणवाडी सेविका सोनम राहुल शिंदे व बेबी धनाजी टापरे यांना देण्यात आला.

यावेळी सरपंच तानाजी (बापू) झोळ, उपसरपंच अमोल पवार, बाळासाहेब झोळ, दत्तात्रय वाघमोडे, मधुकर टापरे, विठ्ठल वगरे, विजय पाटील, तुकाराम वाघमोडे, धोंडीराम जगदाळे, रणजित झोळ, मच्छिन्द्र वाघमोडे, सुरेश वाघमोडे, विष्णू वाघमोडे,

दिग्विजय वाघमोडे तसेच ग्रामपंचायत सदस्य वैशाली पाटील, रुपाली कळसाईत, वंदना विलास झोळ, स्वाती संजय साळुंखे, स्वाती झोळ,प्रिया रणदिवे आदि महिला व पुरुष उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी देविदास राऊत, अशोक ननवरे, रणजित जगदाळे यांनी परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *