मकाई उमेदवाराची पात्र व अपात्रची यादी

करमाळा प्रतिनिधी

तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणुक लढवू इच्यानार्यानी उमेदवाराची पात्र व अपात्रची यादी आज

(सोमवारी) निवडणुक निर्णय अधिकारी सोपान टोंपे यांनी करमाळा तहसील कार्यालय येथे प्रसिद्ध केली आहे. यामध्ये बागल विरोधी गटाचे प्रा. रामदास झोळ व मोहिते पाटील समर्थक सविताराजे राजेभोसले यांचा अपात्र तर. सुभाष शिंदे यांच्यासह काही सहकार्याचे पात्र झाले आहे.

पात्र उमेदवार भिलारवाडी ऊस उत्पादक गट : आप्पा जाधव, सुनीता गिरंजे, रामचंद्र हाके, मंगल हाके, अजित झुंजुर्णे, बाबुराव

अंबोधरे, संतोष झांजुर्णे.

वांगी उत्पादक मतदार संघ : सचिन पिसाळ, तुकाराम पिसाळ, युवराज रोकडे, मनीषा दौंड व अमित केकान.

चिखलठाण ऊस उत्पादक गट : सतीश निळ, दिनकर सरडे, निर्मला इंगळे.

मांगी ऊस उत्पादक गट : दिनेश भांडवलकर, रोहित भांडवलकर, अमोल यादव, रवींद्र लावंड, सुभाष शिंदे व हरिश्चंद्र झिंजाडे.

पारेवाडी ऊस उत्पादक मतदारसंघ : उत्तम (बाळासाहेब) पांढरे, नितीन पांढरे, रेवन्नाथ निकत, हनुमंत निकत, संतोष पाटील, स्वाती पाटील व गणेश चौधरी.

महिला राखीव मतदार संघ : सुनीता गिरंजे, कोमल करगळ, अश्विनी झोळ, शांता झोळ.

इतर मागासवर्ग प्रतिनिधी : अनिल अनारसे.

अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रतिनिधी मतदारसंघ : आशिष गायकवाड व सुषमा गायकवाड.

भटक्या विमुक्त जाती व विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघ : बापू चोरमले व राजश्री चोरमले.

सहकारी संस्था व पणन संस्था प्रतिनिधी मतदारसंघ : नवनाथ बागल

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *