
करमाळा अर्बन बँकेत कै गिरधरदास देवी यांची पुण्यतिथी साजरी
करमाळा प्रतिनिधी
करमाळा भूषण कै. गिरधरदास देवी यांची करमाळा अर्बन को. ऑपरेटीव्ह बँकेत पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे.
मॅनेजर विनायक चिवटे यांनी कै. करमाळा भूषण गिरधरदास देवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले होते. यावेळी सुनील कांबळे, दीपक कोहोळ, श्रीपाद जोशी, अरुण माने, रामचंद्र पुराणिक, दीपक मंडलेचा, गीतांजली राठोड, सीमा देवी, प्रकाश क्षीरसागर, स्वप्ना कुलकर्णी, स्वाती फंड, साबीर तांबोळी, अमर करंडे, निलेश लावंड, अश्विन जव्हेरी, दिनकर जगताप, गणेश नलवडे, वाहिद झारेकरी, राजीव साळे, आदी मान्यवर उपस्थित होते.


