….प्रवेश सत्याग्रह दिन साजरा करण्यात आला
विट प्रतिनिधी
विट येथे शिव फुले शाहू आंबेडकर विचारमंच व वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने काळा राम मंदीर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडी तालुका महासचिव नंदू कांबळे सर यांनी या दिनाचे महत्व लोकांना पटवून दीले. यावेळी तालुका संघटक बाळू कांबळे माता रमाई जयंती समिती अध्यक्ष बंटी गाडे, रायचंद धाकतोडे, श्रीकांत धाकतोडे, जेष्ठ राम भाऊ कांबळे, अमोल धाकतोडे ,जयदीप आढाव, वालचंद गायकवाड, नागनाथ धाकतोडे, अंबादास कांबळे, मंगेश नागटीळक, परमेश्वर धाकतोडे, हर्षद कांबळे,प्रेमचंद कांबळे, चिमूकले बालक व आदी मंडळी उपस्थित होती. शेवटी बुद्धवंदना व खाऊ वाटप करून कार्क्रम संपन्न झाला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *