रविवार करमाळा येथे पुरुषोत्तम खेडेकर यांचे मार्गदर्शन होणार आहे.
जेआरडी माझा
12 /2 /2023 रोजी , वार रविवार करमाळा येथे पुरुषोत्तम खेडेकर यांचे मार्गदर्शन होणार आहे.
चलो करमाळा चलो करमाळा ,

           मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड समविचारी सामाजिक संघटना व राजकीय संघटना विचार मंथन बैठक की चे आयोजन केले आहे तरी सर्व बहुजन बांधवांनी उपस्थित रहावे .

मराठा सेवा संघ , संभाजी ब्रिगेड माझी पदाधिकाऱ्यांचा व इतर सामाजीक कार्य करणाऱ्या संघटना पदाधीकारी यांचासं सन्मान व सत्कार होणार आहे .

छत्रपतींचे स्वराज्य समतेचे न्यायाचे व सर्वांच्या हक्काचे होते .
या विषयावर युगपुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब मार्गदर्शन करणार आहेत तरी सर्व बहुजन बांधवांनी
वार : रविवार
दिनांक 12 /2 /2023
वेळ: दुपारी 3 वाजता
यश कल्याणी भवन करमाळा ,पुणे रोड

निमंत्रक : मराठा सेवा संघ ,संभाजी ब्रिगेड ,डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद .तालुका करमाळा

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *