मोरवड येथे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम

जेआरडी माझा

मोरवड येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केला आहे अशी माहिती  संयोजकांनी दिली,

यामध्ये दिनांक १९ ते २१ अखेर पर्यंत दि.१९ रोजी संध्याकाळी ९ वाजता ह.भ.प.दिगंबर महाराज पवार,व त्यांना संगित साथ देणारे गायक रतन महाराज जावळे,आळंदीकर, अमोल महाराज पाटील नाशिककर, क्षीकांत महाराज गलांडे , मृदुंगाचार्य,,आदिजण असणार आहेत,तसेच दि,१९ रोजी शिवजयंती दिवशी सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक घालण्यात येणार आहे,

दिनांक २० रोजी संध्याकाळी सात वाजता प्रमुख उपस्थिती गणेश भाऊ करे पाटील व शिवव्याख्याते प्रा.रविंद्र दवणे सर यांचे व्याख्यान होईल,

दिनांक २१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची संध्याकाळी ६ वाजता भव्य दिव्य अशी मिरवणूक निघणार आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *