सोलापूर प्रतिनिधी  

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, सोलापूर यांनी धर्मादाय आरोग्य सेवकांची अधिकृत यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत एकूण ५ आरोग्य सेवकांचा समावेश असून, विविध रुग्णालयांमधून समाजसेवेसाठी कार्यरत असलेल्या सेवकांची माहिती देण्यात आली आहे. 

यादीतील आरोग्य सेवक व रुग्णालये

– आश्विनी रूरल मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च, सोलापूर  सेवक : सुरेंद्र नागनाथ गंगीशेट्टी (मो. ८४८५०१२२९३) 

– जगदाळे मामा हॉस्पिटल, बार्शी   सेवक : प्रतिक्षा बाळासाहेब गोडसे (मो. ९८३४१५८२९०) 

– नर्गिसदत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, सोलापूर   सेवक : बालाजी रामलिंग घावटे (मो. ९५७९२९८३७३) 

– यशोधरा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, सोलापूर    सेवक : रितेश सुरेश गायकवाड (मो. ९१७५७६२१४०) 

– जनकल्याण हॉस्पिटल, पंढरपूर    सेवक : सर्जेराव वंसत गवळी (मो. ९७६३८२९७८५) 

या धर्मादाय आरोग्य सेवकांच्या माध्यमातून धर्मादाय रुग्णालयांमध्ये येणाऱ्या गरजू रुग्णांना मदत, मार्गदर्शन व आवश्यक सुविधा मिळतात. शासनाच्या या उपक्रमामुळे आरोग्य सेवांमध्ये पारदर्शकता वाढून समाजातील दुर्बल घटकांना थेट लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *