
करमाळा प्रतिनिधी
बिटरगाव सरडे वस्ती तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे विधान परिषदेचे आमदार कृपाल तुमाने यांच्या आमदार फंडातून वीस लाख रुपये निधी देण्यात आला होता त्या कामाचे भूमिपूजन शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शुभ मुहूर्तावर मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक मा.श्री महेश भैया डोंगरे पाटील यांच्यहस्ते करण्यात आले यावेळ बिटरगाव चे उपसरपंच आबासाहेब नलावडे ग्रामपंचायत सदस्य आबा सरडे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर सोनवणे
बाबासाहेब बोरकर, श्री रघुराज आदर्श फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष- महादेव निंबाळकर सर, नागेश आप्पा बोरकर, श्री ज्ञानेश्वर मंगवडे ज्ञानेश्वर धनवे, बाळासाहेब धनवे, सावता सपकाळ, सचिन भोसले, अनिल बाप्पा बोरकर, चंद्रकांत अण्णा बोरकर, महादेव नलवडे दादासाहेब सरडे, लालासाहेब सरडे, ज्योतीराम भैय्या सावंत,दत्तात्रय सरडे, अण्णा महाराज निंबाळकर, पोपट आबा मंगवडे,हनुमंत धनवे, अक्षय मंगवडे ज्योतीराम रोडगे, विठ्ठल धनवे,अर्जुन सरडे माजी सरपंच साहेबराव हजारे, शिवाजी मुळीक, दादासाहेब डोंगरे पाटील, व इतर ग्रामस्थ उपस्थित होते
श्री रघुराज आदर्श फाउंडेशन बिटरगाव वांगी व व समस्त ग्रामस्थ बिटरगाव वांगी
