
छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित विनम्र अभिवादन
कमलाई नगरी प्रतिनिधी
करमाळा संभाजी ब्रिगेड कार्यालय येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी

मा. प्राचार्य नागेश माने , दिगंबर साळुंखे , दिलीप भुजबळ , संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष वैभव माने, राजभाऊ बिडवे , खलील शेख , आदित्य जाधव , आप्पा

नाळे , अनिकेत मोरे , शकील शेख, बुवा धनवे , बंटी भोसले , कांबळे मिस्त्री ,दिगंबर देशमुख , संजय वाघमारे ,बजरंग साळुंखे , सद्दाम मुलानी इ. उपस्थित होते .
