
आदिनाथ कारखान्याच्या साखरेचा नैवेद्य व रुद्र अभिषेक करण्यात आला
करमाळा प्रतिनिधी
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यामधून साखर तयार झाली त्या साखरेचा नैवेद्य व रुद्र अभिषेक करण्यात आला श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी

बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे डॉक्टर वसंत पुंडे आदिनाथ सहकारी साखर कारखाना चेअरमन संतोष पाटील बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर बोरगावचे माजी सरपंच विनय ननवरे पत्रकार

नागेश चेडगे कृषी अधिकारी नेटके साहेब मिसाळ मेजर ह भ प हरी दादा झानपुरे महाराज राजाराम डांगे शारंगधर खाडे सर माणिक बोंबाळे साबळे महाराज ज्योतीराम डांगे संतोष निर्मळ संगमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील शिंदे सर राजेंद्र गायकवाड चांदणे सर रोडगे सर आदी मान्यवर उपस्थित होते
