रयत” प्रहार आणि राष्ट्रवादी च्या पदाधिकाऱ्यांचा जनशक्ती मध्ये प्रवेश
प्रतिनिधी
रयत क्रांती संघटना आणि प्रहार शेतकरी संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्याने आज राजीनामे देऊन जनशक्ती संघटनेमध्ये प्रवेश केला आहे. जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांच्या कार्यकर्तृत्व आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून या पदाधिकाऱ्यांनी आज राजीनामे दिल्यानंतर जनशक्ती संघटनेमध्ये प्रवेश केला.
प्रवेश केलेल्या काही पदाधिकाऱ्यांना अतुल खूपसे पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी जिल्हा संघटक पदी विठ्ठल मस्के, मोहोळ तालुकाध्यक्ष सत्यवान तरटे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील, कामगार आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप ननवरे, बार्शी तालुका अध्यक्ष महिला आघाडी रेश्मा राऊत या नेमणुका करण्यात आल्या. आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *