जिल्ह्यातील बारा तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांचा सत्कार
जेआरडी माझा
महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा कोल्हापूर जिल्हा कार्यकारणीच्या वतीने जिल्ह्यातील बारा तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांचा सत्कार आणि त्यानिमित्ताने जिल्हा पदाधिकारी यांचा दौरा दिनांक पाच आणि सहा जानेवारी या दोन दिवशी पूर्ण करण्यात आला यामध्ये जेष्ठ मार्गदर्शक एम. आर. टिपुगडे,महामंडळाचे राज्य सहसचिव सयाजी झुंजार, पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष मारुती टिपूगडे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब काशीद, महिला जिल्हाध्यक्ष मेघा राणी जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर टिपूगडे, जिल्हा कार्यकारणी चिटणीस कुमार शिंदे आणि मयूर रोकडे, कोल्हापूर शहराध्यक्ष विवेक सूर्यवंशी, करवीर तालुका महिला अध्यक्षा गीता ताई खेडकर, हात तालुका महिला अध्यक्ष पुष्पांजली क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेखा गवळी, आणि जिल्हा चिटणीस भाग्यश्री सूर्यवंशी यांच्यासह जिल्ह्यातील उपाध्यक्ष आणि सर्व तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला, जिल्ह्यातील सिनीयर पदाधिकारी यांच्या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण होते

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *