करमाळा प्रतिनिधी

पानचंद मुरलीधर होगले, घारगाव, करमाळा या पाझर तलाव क्रमांक ३ पावसाच्या वाहत्या पाण्यामध्ये बोकड खड्ड्यात पडून मृत्युमुखी पडलेला आहे. तरी त्याचा पंचनामा करून त्यांना भरपाई शासनाने देण्यात यावी अशी मागणी मा. सरपंच किरण पाटील घारगाव यांनी केले आहे.

वरील माहिती आमदार नारायण आबा पाटील, तहसीलदार मॅडम, सर्कल, तलाठी, ग्रामसेवक यांना माहिती दिलेले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *