करमाळा प्रतिनिधी

सकल धनगर समाज करमाळा तालुक्याच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त करमाळा कुटीर रुग्णालय येथील रुग्णांना फळे वाटप व पांजरपोळ गो-शाळेतील भाकड जनावरास ओला चारा वाटप तर मातोश्री वृद्धाश्रम येथे वृध्दांना नाष्टा व जेवण देऊन जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थितीत मान्यवरांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे

जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, आ.स.सा.का.संचालक राजाभाऊ कदम, मनसे तालुकाध्यक्ष संजय घोलप, श्री रामचंद्र ब.सा.से. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी, गजानन ननवरे, जयकुमार कांबळे, गुरूकुलचे नितीन भोंगे, आदेश कांबळे,  विशाल घोलप, सुनील भोसले, डीजीटल मीडीया पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष दिनेश मडके, भारतकुमार गांधी, जयंत काळे, कुमार पलंगे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन गुंजकर, स्री.रोग तज्ञ डॉ. निलेश मोटे, डॉ. अशोक शेळके, डॉ. हेमंत पांढरे, डॉ.अमोल डूकरे, भाजपा कि.मो.जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकूर,  हभप संतोष आरणे महाराज, मल्हारी मारकड, मातोश्री

वृद्धाश्रम चे अध्यक्ष बाळासाहेब गोरे, विष्णू रंदवे, रामराजे वाघमोडे, सतीश मोटे इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रविण होगले, विनोद महानवर, बाळासाहेब टकले, अंगद देवकते, इंजि. शुभम बंडगर, बापू शिरगीरे, सुशील नरुटे, राहूल चोरमले, किरण केसकर, भिवा वाघमोडे, विकास मेरगळ, बाबासाहेब चौगुले,आशिष बंडगर, विष्णू वाघमोडे, भिवा वाघमोडे, माऊली सलगर, विशाल पाडसे, विकी शिंदे, पप्पू चोरमले, अण्णा सुपनर, चंद्रहास चोरमले, संदीप मारकड, बाळासाहेब मोटे, किशोर शिंदे, सतीश नरुटे सह इत्यादींनी ३०० वी जयंती यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *