
करमाळा प्रतिनिधी
पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त सकल धनगर समाज करमाळा तालुक्याच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन तुळशीवृंदावन देवीचारोड येथे करण्यात आले. यावेळी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतीमेचे पूजन व चौंडी येथे जाणाऱ्या अनुयायांस दिवसभर नाष्टा आणि थंड पाणी वाटण्यात आले. यावेळी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन स्मिताताई शिंदे, वर्षाताई बंडगर, अहिल्या शिंदे, पूर्वा शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर,मकाई सह.सा.कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल, पी.आय. रणजित माने, मनसे ता.संजय घोलप, सुनील बापू

सावंत, श्री रामचंद्र ब.सा.से. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी, राष्ट्रवादी चे ता. अध्यक्ष संतोष वारे, हनुमंत मांढरे, मा.नगरसेवक सचिन घोलप, अतुल फंड, महादेव फंड, विनय ननवरे, सामाजिक कार्यकर्ते विजयभाऊ लावंड, मकाईचे संचालक अमोल यादव, आरपीआयचे अध्यक्ष अर्जुन गाडे, माजी सभापती शिवाजीराव बंडगर, पंचायत समिती चे सभापती अतुल पाटील, आ.स.सा.का.संचालक देवानंद बागल, नामदेव गायकवाड, जितेश कांबळे, सुहास ओहोळ, पत्रकार विशाल घोलप, शितलकुमार मोटे, हर्षवर्धन गाडे, सिध्दार्थ वाघमारे, विशाल परदेशी, गजानना ननवरे, जेऊर लोकनियुक्त सरपंच पृथ्वीराज पाटील, कुमार पलंगे, पत्रकार उज्वलकुमार माने, डॉ.अभिमन्यु टकले, दादा कोकरे, नरेंद्रसिंह ठाकूर, डॉ.श्रीराम परदेशी, भाजपचे नेते दिपक चव्हाण, भरत भाऊ आवताडे, अश्पाक जमादार, शहाजी ठोसर, सचिन गायकवाड, नाथाजी शिंदे, पोथरे सरपंच

अंकुश शिंदे, डॉ.अशोक शेळके, विठ्ठल शिंदे, तात्या काळे, सतिश मोटे, महादेव वायकुळे, भागवत वाघमोडे, रामदास कांबळे, चंद्रहास चोरमले, दत्तात्रय जाधव, बाळासाहेब वाघमोडे, संदीप मारकड, विक्रम धायतोंडे, मल्हारी मारकड, विजयकुमार सोलंनकर, सतिश रूपनवर, इंजि.हर्षल कोळेकर, सुरेश नाना शिंदे, नितीन मासाळ, इत्यादी सह प्रमुख मान्यवर उपस्थितित होते. यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन संपन्न झाले. त्याच प्रसंगी के. हाईट्स बायपास येथे चौंडी येथे जाणाऱ्या अनुयायांसाठी नाष्टा व थंड पाण्याचे वाटप दिवसभर करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रविण होगले, विनोद महानवर, बाळासाहेब टकले, अंगद देवकते, इंजि. शुभम बंडगर, बापू शिरगीरे, सुशील नरुटे, राहूल चोरमले, किरण केसकर, भिवा वाघमोडे, विकास मेरगळ, बाबासाहेब चौगुले, आशिष बंडगर, विष्णू वाघमोडे, भिवा वाघमोडे, माऊली सलगर, विशाल पाडसे, विकी शिंदे, पप्पू चोरमले, अण्णा सुपनर, चंद्रहास चोरमले, संदीप मारकड, बाळासाहेब मोटे, सतीश नरुटे, किशोर शिंदे सह इत्यादींनी ३०० वी जयंती यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या इतिहासातील कार्याविषयी आमदार गोपीचंद पडळकर, मा.चेअरमन दिग्विजय बागल, प्रा. शिवाजीराव बंडगर, सुनील बापू सावंत, संजय घोलप, संतोष वारे, अर्जुन गाडे, इत्यादींनी मनोगत व्यक्त केले.