
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व विधान परिषदेच्या आमदार मनीषाताई कायंदे यांच्या आमदार फंडातुन बिटरगाव वांगी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे मुळीक वस्ती येथील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे भूमिपूजन मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक महेश डोंगरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळेस माजी

सरपंच गणपत बसळे, हरिदास डुबल,ग्रामपंचायत सदस्य तेजस बसळे,ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर सोनवणे, भागवत डुबल,गोविंद डुबल, परमेश्वर मुळीक, नानासाहेब मुळीक, आण्णासाहेब मुळीक, महादेव मुळीक,सहदेव मुळीक, वैजीनाथ नायकुडे ,मुरलीधर नायकुडे,शुभम खटके, नवनाथ जाधव,सत्यवान डोंगरे,ज्ञानेश्वर डोंगरे,किसन शिंदे,हनुमंत शिंदे,बंडू इरकल,दादासाहेब,डोंगरे पाटील,शिवाजी मुळीक,इत्यादी उपस्थित होते.
