करमाळा प्रतिनिधी

धर्मवीर संभाजी विद्यालय गौंडरे एकूण निकाल 95.74% लागला आहे. एकूण 47 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 45 पास झाले.

प्रथम गायकवाड विक्रमादित्य नवनाथ 91.60%, द्वितीय पारेकर धनश्री अनिल 91.30%, तृतीय रोकडे प्रतिक्षा दादासाहेब 89.60% व 80% च्या ‌पुढे 17 विद्यार्थी आले आहेत.

मुख्याध्यापक नीळ बापू आत्माराम, सहशिक्षक, दहावी वर्ग शिक्षक, यशवंत वामन कोळेकर, हरीदास काळे, वैजिनाथ भोईटे, सुखदेव गिलबिले, अशोक जावळे, इंद्रजित मुळीक, उत्तम हनपुडे, संतोष पुराणे व कर्मचारी वर्ग अभिनंदन केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *