करमाळा प्रतिनिधी

आमदार गोपीचंद पडळकर आज करमाळा शहरात कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांचा करमाळा तालुका रिपब्लिकन पक्षातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष जितेश कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *